ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

Submitted by पाचपाटील on 25 June, 2020 - 16:11

(आणि हे अर्जुना, मी आता तुला आमच्याकाळचं हे
परमगुह्यज्ञान देतो आहे. )

** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्‍यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.

**कृती:
प्रथमतः पुस्तकांचे दोन सेट टेबलवर रचून ठेवावे.
त्यांच्यामध्ये बल्ब चालू करून ठेवावा.
मग त्या बल्बच्या वरती, थोडं अंतर राहील, अशा पद्धतीने ग्लास पुस्तकांवर रेस्ट करावी.
मग त्या ग्लासवर कुणीतरी कंप्लीट केलेली शीट अंथरून ठेवावी.
आणि त्या शीटवर आपली कोरी शीट ठेवावी.

Subscribe to RSS - ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT