एक स्टुपिडसी लव्हस्टोरी..

एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग सातवा.

Submitted by अजय चव्हाण on 20 June, 2020 - 22:46

भाग सातवा - सेरेनडिपीटी.

'मुली कशा पटवाव्या' याचेदेखिल क्लास असते तर बर झालं असतं. मुली पटवण्यासाठी नेमकं काय करायचं असतं हा प्रश्न मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधी पडलाच नव्हता पण आता मात्र हा प्रश्न माझं डोकं पोखरून काढत होता मग कधीतरी रेडिओवर ऐकलेला लव्हगुरूचा सल्ला आठवला -

विषय: 

एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग सहावा

Submitted by अजय चव्हाण on 15 June, 2020 - 01:47

भाग सहावा - प्रोमिस.

आज शनिवार, सुट्टीचा दिवस. काल रात्रीच मी माझ्या मुंबईतल्या घरी आलो होतो. हल्ली सारखं मला उदास वाटे. जणू काही माझ्यातला आत्माच नाहीसा झालाय. कुठेतरी मनातं काहीतरी बोचतयं आणि त्या बोचणार्या भावनांशी मला नीट लढतादेखिल येत नाहीये.

विषय: 

एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग पाचवा.

Submitted by अजय चव्हाण on 13 June, 2020 - 08:59

भाग पाचवा - इंटरव्ह्यू

आज ह्या नविन आॅफिसचा पहिलाच दिवस. भराभर आवरून निघालोच मी. तसं हे आॅफीस माझ्या ह्या घरापासून जवळच होतं.
अगदी पंधरा-वीस मिनिटांत चालत पोहचलोदेखिल. मुंबईच्या ऑफिसच्या तुलनेत बरचं प्रशस्त होतं. नवीन डेस्कटाॅप, नवीन फर्निचर, नवीन लावलेला रंग ह्यामुळे एकदम फ्रेश वाटतं होतं. आज काय काय कामे करायची हे विचारावं म्हणून तडकं मी नयनाच्या कॅबिनजवळ गेलो. नाॅक करत मी परमिशन मांगितली. नयना फोनवर कुणाशी तरी बोलत होती. तिने खुणेनेच ये म्हणून सांगितलं. फोन संपला तसा तिने मला बसण्याचा इशारा केला..

"हा बोल हर्ष" फोन लाॅक करत तिने विचारलं.

विषय: 
Subscribe to RSS - एक स्टुपिडसी लव्हस्टोरी..