आई वडिलांचे महत्त्व

मनाची व्यथा ४

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:35

आयुष्य एवढं सुंदर आहे
    त्याला असं उधळून घालू नको।
स्वतः च्या  क्षुल्लक हौशी पोटी
    आई वडिलांच मन दुखवू नको।
माझी स्वप्नपरी कधी ही अशी नव्हती
      प्रेमाची व्याख्या तू बदलवू नको।
प्रेम आणि अट्टाहास यातील तफावत समजून घे
       स्वतः च्या जीवनाचं वाटोळं करू नको।
सर्वांचं मन दुखावेल ज्याने ते काही प्रेम नाही
म्हणून प्रेमाची परिभाषा समजून घे
          आपल्या बरोबर दुसऱ्याच्या ही राती
            जागण्यात घालवू नको।
ज्यांना आई वडील नाहीत त्यांना विचार त्यांचा प्रेमाचे महत्त्व

Subscribe to RSS - आई वडिलांचे महत्त्व