प्रेम भक्ती

मनाची व्यथा ३

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:32

आयुष्यात माझ्या
     असं का घडतंय
प्रेमात तुझ्या
      मन माझं का रडतय.
मनाची व्यथा पाहून माझ्या
     देवाला ही दया आली असावी.
वरुण देवाला राहवलं नाहीं
   त्याने ही हजेरी लावली असावी.
मन हे माझे वेळे
    त्याला का कळत नाही.
त्या प्रेमदेवी च्या मंदिरात
     भक्त मी एकटाच नाही
पण भक्ती करणं भक्तांच धर्म
        त्यात कधीही
   कमीपणा येणार नाही.
कृपा करणं देवी च्या हाती
      त्याची भीक
कधी मागणार नाही.
            ( अरविंद )

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - प्रेम भक्ती