सळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर

सळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2020 - 01:01

एक सगळ्या जगालाच आवडणारे व्यक्तीमत्व असावे पण ते गेल्यावर अगदी व्यक्तीगत दु:ख व्हावे असे फार कमी वेळा घडते. कालच इरफान खान कमी वयात गेला आणि आज ऋषी कपूर ६८ व्या वर्षी! किशोर कुमार, आर डी हीपण अशीच व्यक्तीमत्वे!

Subscribe to RSS - सळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर