ते का आमचे नव्हतेच

ते का आमचे नव्हतेच

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 February, 2020 - 12:59

ते का आमचे
नव्हतेच कधी
आम्ही तयाचे
जरी झालो कधी ॥
.
काळाने लादलेले
ओझे डोक्यावरी
इच्छे इच्छेवीन
वाहतोय परी ॥
.
देश दिले त्यांना
मोहल्ले दिले त्यांना
गादीवरी बसायचा
हक्क दिला त्यांना ॥
.
प्रेम दिले त्यांना
इज्जत दिली त्यांना
डोक्यावर घेऊन
नाचलो ही त्यांना ॥
.
पण ते का झाले
नाही इथले कधी
इमान वाळवंटी
वा विसरले कधी ॥
.
तेही खरे "ते" नाही
रे आमचेच रक्त
भिनुनिया विष
जाहले विभक्त ॥
.
ते विष त्यातून

Subscribe to RSS - ते का आमचे नव्हतेच