काझीरंगाच्या आठवणी

हाऊ टु ट्रेन युवर गेंडा? काझीरंगाच्या आठवणी!!

Submitted by Dr Raju Kasambe on 10 February, 2020 - 12:30

हाऊ टु ट्रेन युवर गेंडा? काझीरंगाच्या आठवणी!!

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला काझीरंगाच्या राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता संशोधन प्रकल्प मिळाला आणि त्या निमित्ताने मला अंदाजे एक महिना (नोव्हेंबर व डिसेंबर २०१५) आसामात राहावे लागेल अशी माहिती मिळाली. त्या दरम्यान मी तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घ्यावयाच्या होत्या. म्हणजे माझे आवडते काम!

Subscribe to RSS - काझीरंगाच्या आठवणी