मुंबईचा महापूर

मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट

Submitted by Dr Raju Kasambe on 8 January, 2020 - 04:54

मुंबईचा महापूर आणि बाप्पांची भेट
मुंबईत पावसाळ्यात पाउस हा दररोजच पडतो. तो कधीही कसाही पडतो, कोसळतो. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था असते. नाले तुंबलेले असतात. मुंबईला महापूर सुद्धा येतो. २६ जुलै २००५ ला महापूर आल्यावर मुंबईकरांचे काय हाल झाले होते ते ऐकून, वाचून होतो. तेव्हा मी मुंबईला नसल्यामुळे महापूर अनुभवला नव्ह्ता.

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - मुंबईचा महापूर