तूझ्याचसाठी

वय सरून गेलं

Submitted by किरण ..विहंग on 30 December, 2019 - 05:30

आता वय सरून गेलं अलगद दबक्या पावलांनी
मन भरुन येत उगाच.. जसं आभाळ चांदण्यांनी...
तुझे माझे रस्ते शोधत आहेत आपलाच ठावठिकाणा
तुझी चिठ्ठी,ती कानातली डुल..
तुझ्या माझ्या गप्पांमध्ये जगाची पडलेली भुल...
वेळ कशी जणु तिथल्या तिथं थिजल्यावाणी..
पण आता वय सरून गेलं अलगद दबक्या पावलांनी ..

Subscribe to RSS - तूझ्याचसाठी