चांदणज्वर

चांदणज्वर

Submitted by सोहनी सोहनी on 5 December, 2019 - 02:47

चांदणज्वर . .

दोन किनारे क्षणिक भेटीस तळमळती
लाल केशरी तळछ्टासम सागरास त्या भरती..

खोल छ्टातून उठे आठवणींचा गहिवर
सक्त पहारा सागराचा तुडूंब काठावर

नद्या न मिळता पुरे सागरास आठवांची सर
कळे ना मला कधी उतरेल तुझ्या स्मरणांचा चांदणज्वर . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चांदणज्वर