वर्तमानपत्र शोधणे

अती जुने वर्तमानपत्र आंतरजालावर कसे शोधता येईल?

Submitted by vichar on 24 August, 2019 - 15:10

लोकमत , सकाळ, सामना, मटा किंवा लोकसत्ता...
कोणतेही दैनिक असो...
पण काही वर्षांनपूर्वीच्या दिनांकाचे शोधता येईल का?

सर्वसाधारणपणे सर्व मुख्य दैनिके स्वतःच्या वेबसाईटवर २-४ आठवडे डिजिटल कॉपी उपलब्ध करतात, परंतु काही महिने अथवा वर्ष जुने पत्रक पाहायचे असल्यास...त्यांच्या कार्यालयात जान्यावाचून इतर काही उपाय?

Subscribe to RSS - वर्तमानपत्र शोधणे