Akki320

ती

Submitted by Akku320 on 1 August, 2019 - 02:22

बेधुंद पावसात, चिंब भिजलेली ती.
थेंबा थेंबा मध्ये,
बहरलेली ती.

मनी वाटते आता,
जन्मुन जावे पुन्हा.
ढगामधुनी पडुन,
प्रारब्ध असावे ती.

शब्दखुणा: 

जाणीव

Submitted by Akku320 on 28 July, 2019 - 01:30

पोर्णिमेचा चंद्र आणि,
हातात तुझा हात.
सोबतीला समुद्र,
आणि मनात. दाटलेला श्वास.
कित्येक जन्मांतरांचे, बंध आज जुळले.
कित्येक प्रयत्नानंतरचे,
शब्द आज कळले.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Akki320