मनमंदिर

मनमंदिर

Submitted by राजेंद्र देवी on 23 July, 2019 - 13:29

मनमंदिर

विसंबून तुझ्यावर इथवर मी आले
प्रेमात तुझ्या मी मनसोक्त नहाले
होता आयुष्याचा सारीपाट मांडला
अचानक तू गायब झाला

कोठे अनंतात हरवून गेला
अजून परतून नाही आला
रोज जाळते मी
आठवणींचा कचरा ओला

कोंडला जरी श्वास
थांबला जरी निःश्वास
येशील हा होता विश्वास
पण परतुनी तू नाही आला

पुराणवास्तू झाले मनमंदिर माझे
मुर्ती तुझी अजून शाबूत आहे
अजुनी वाट पाहते
मृत्यू आजुनि काबूत आहे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

मनमंदिर

Submitted by राजेंद्र देवी on 7 May, 2019 - 02:07

मनमंदिर

विसंबून तुझ्यावर इथवर मी आले
प्रेमात तुझ्या मी मनसोक्त नहाले
होता आयुष्याचा सारीपाट मांडला
अचानक तू गायब झाला

कोठे अनंतात हरवून गेला
अजून परतून नाही आला
रोज जाळते मी
आठवणींचा कचरा ओला

कोंडला जरी श्वास
थांबला जरी निःश्वास
येशील हा होता विश्वास
पण परतुनी तू नाही आला

पुराणवास्तू झाले मनमंदिर माझे
मुर्ती तुझी अजून शाबूत आहे
अजुनी वाट पाहते
मृत्यू आजुनि काबूत आहे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मनमंदिर