मोमोज चटणीसाठी साहित्य व कृती :
१ टिस्पुन साखर, थोडे मिठ, १ टिस्पुन लिंबूरस, २ टिस्पुन तेल.
२ टोमॅटो आणि ४ सुक्या लाल मिरच्या हे दोन्ही थोडे पाणी घालुन कुकरला १ शिट्टी काढुन शिजवुन घ्या. टोमॅटो वरची साल काढुन, टोमॅटोमिरची, २-३ लसुन पाकळ्या आणि तेवढेच आद्रक एकत्र मिस्करला वाटुन घ्या.
- गरम तेलामध्ये आद्रक-लसुन, टोमॅटो-मिरची मिश्रण, साखर, मिठ, लिंबूरस सर्व पाच मिनिट शिजवा.
चटणी तयार आहे.
खणखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने ! ए मामा , चल दे दे फटाकसे ! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही.

***
साहित्य -
२ वाटी मैदा किवा गव्हाचे पीठ, ३ टेबलस्पून पिठीसाखर, १ टिस्पून बेकिँग पावडर, अर्धा टिस्पून बेकिँग सोडा, ३ टिस्पून तूप, १ ते दिड वाटी दूध (लागेल तसे घ्यावे). १ टिस्पून vanilla essence.
कृती-
' साथीच्या रोगाने विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती.
" बाय तुज नाव काय ? " विष्णू सरपंचाने घसा खाकरत प्रश्न केला.
" मंजुळा " साडीच्या पदराचे एक टोक बोटाला गुंडाळत , पायाच्या बोटाने जमीन उकरत, मंजु तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
" जवान-खान बनवता येत काय ? " लगोलग थोरल्या बाईसाहेबांचा प्रश्न आला.
" अहो ! अहह्ह्ह ! " सरपसर पुन्हा खाकरले.
" म्हंजी मला आस मनायच हुत की , भाकर तुकडा बनवती ना ? नाहीतर मी शिकवीनच हो . आपलं आसचं इचारती. " आपले अहो रागवलेले पाहून थोरल्या बाईसाहेबांनी थोडी विषय सारवासारव केली.
( ऑनलाईन चॅट, डेट , प्रेम आणि यातुन निर्माण होणारे प्रॉब्लेम्स यावर आधारीत, पण अगदी हलक्या-फुलक्या शब्दात मांडलेली ही एक छोटेखानी प्रेम कथा आहे. वाचकांना वाचनास सोयीस्कर जावे आणि सरमीसळ होऊ नये यासाठी कथा एकदाच सरसकट न टाकता , ४ भागांमध्ये विभागली आहे. चौथा भाग अंतिम असेल.
तुमच्या सुचनांचे नेहमीप्रमाने स्वागत आहे. )
*****
एका छोटेखानी पण प्रोफेशनल पार्लर मध्ये ' ती ' वाट बघत बसलेली आहे . काही तरुणी , मध्यम वयाच्या स्त्रिया , अगदी नववधू देखिल, असा बर्यापैकी लावाजमा अवती-भोवती पहायला मिळतो . कोणी नुसतीच चेहर्यावर रंगरंगोटी चढवत आहे. तर कोणी भारीतले स्पेशल फेशियल, कोणी ब्लिच आणि काय-काय ते सगळ मेकपचेकप करण्यात दंग आहेत. मध्येच हसण्या-खिदळण्याचा आवाज . यात भर म्हणुन काही-बाही बायकांच्या रंगलेल्या गप्पाठप्पा सुरू आहेत. पण तीचा चेहरा मात्र भावभावनांचा लवलेशही नसलेला, अगदी पांढरा फट, निर्विकार...