बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

Submitted by Asu on 14 April, 2019 - 00:03

महामानवास विनम्र अभिवादन -

बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

गौरवगीत तुझे गाण्या दगडास बोल फुटावा
भारताच्या थोर सुपुत्रा प्रणाम आमुचा घ्यावा ||ध्रु||

भाग्य आमचे जन्म घेतला तू इथे भिमराया
उद्धारण्या समाजबांधवा झिजविलीस काया
वडील रामजी, आई भीमाई, पत्नी रमाबाई
संसार त्याग केलास तू, पतित समाजापायी ||१||

Subscribe to RSS - बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत