गनिम

गनिम

Submitted by शिवाजी उमाजी on 15 February, 2019 - 08:14

गनिम

पाठीत खुपसून खंजीर
केला गनिमाने घात...

कितीदा परास्त झाला
रडला, भेकला जगती
कधी सुधारेल ती जात?

काफर, गनिम,डरपोक
येऊन समोरा समोर
करेल कसा दोन हात?

वेळ आली आहे आता
दाखवून द्यावी त्याला
त्याची खरी औकात !

©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गनिम