भटकंती

हरिश्चन्द्रगड

Submitted by आरती on 27 May, 2008 - 00:00

मी सर केलेला २५ वा गड हरिश्चंद्र्गड असावा असे खुप मनात होते पण अखेर ५८ वा ठरला. थोडा वेगळा अनुभव या ट्रेक ने दिला.

पुण्याहुन संध्याकाळी ७ वाजता निघालेले आम्ही, सकाळी सातास गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

विषय: 

न्यू यॉर्क शहर

Submitted by mpt on 11 May, 2008 - 00:00

आम्ही १० महीन्याच्या बाळा बरोबर new york ला काही दिवस जायच planning करत आहोत. safety, reasonable rates आणि subway च्या द्रुशटिने कुठल्या area मध्ये hotel booking करावे? अजुन काही tips असेल तर जरुर सांगा.
धन्यवाद

विषय: 

क्रूझचे अनुभव

Submitted by सुनिधी on 9 January, 2008 - 00:00

लोक हो, मला लवकरात लवकर मदत कराल का? आम्हाला alaska cruise वर july मधे ७ दिवस जायचे आहे. तर कोणाला अनुभव असेल तर प्लिज़ लिहा. मला ही माहिती हवी आहे.
१. कोणते cruise चांगले आहे? seattle पासून जाऊ का?
२. चांगले deals कुठे मिळतील
३. कोणता route चांगला असतो
४. काय टाळायला हवे
५. साधारण थंडी कशी असते तिथे july मधे
६. ते महाराजा,मसाला cruise वगैरे ने गेले तर चांगले आहेत का?
७. cruise वर कोणत्या मजल्यावर रूम घेऊ नये?
८. काय काय activities करता येतात?
९. शाकाहारी मिळेल का?
१०. अबब.. किती ते प्रश्न?????

Pages

Subscribe to RSS - भटकंती