भटकंती

मॉरीशस - डोळे झाकुन फोटो काढा....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे

Submitted by मंदार-जोशी on 30 June, 2010 - 04:00

लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||

रतनगड आणि परिसर - अमित मोहरेच्या कॅमेर्‍यातुन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अमित मोहरे हा एक अवलिया आहे... हा माझा भटका मित्र सतत कोणत्या ना कोणत्या सफरीवर असतोच. दुर्गभ्रमण, पक्षिनिरिक्षण, फोटोग्राफि असे भरपूर छंद याला आहेत. त्याने ५-६ वर्षापूर्वी रतनगड परिसरातल्या केलेल्या भटकंतीची ही प्रकाशचित्रे इथे टाकतोय. मला ती भयंकर आवडली... तुम्हालाही ती नक्कीच आवडतील..

बारी गावातील एका घराचा दरवाजा
A-door-at-Bari-village.jpg

बारी गावातील बैलगाडी
Cart-at-Bari-village.jpg

भंदारदर्‍याचा जलाशय १

विषय: 

रायगड वारी ची गोष्ट (सचित्र: नीलवेद यांच्या सौजन्याने)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

रायगड वारी ची गोष्ट
नीलने तारीख ठरवली बुकींग केलं आणि १९जुन ला "रायगडची वारी" ठरली
तुम्हाला कदाचीत वारी वारी हे वाचुन तुम्हांला कदाचीत वेगळ वाटेल पण भारतातल्या किमान महराष्ट्रातल्या प्रत्येकाने बघावं वाचाव, डोळ्यात आणि मनात साठवावं अशी ही महराष्ट्राची पुण्य भुमी,मर्मभुमी,कर्मभुमी ........
रायगड हे सहलीचं किंवा थंड हवेचे ठिकाण नाही ती आहे मराठ्यांच्या,हिंदुंच्या स्वतंत्र भुमीचा हुंकार आहे...

विषय: 

paris trip sathi madat

Submitted by तेज१६ on 27 June, 2010 - 03:10

hello,

amhi tighe jan (including 3 warshacha mulga) 4 divsachya paris trip sathi 2 athavdyat jaat ahot. Kuni changla hotel suchwu shakel ka ? amhi vegeterian ahot, tyamule jawal indian restaurant aslela shakyato hawa ahe..mi forum war wachla, pan hotel baddal chi mahiti 2002 saal chi ahe, mhanun kahi navin suchana astil tar please dya..dhanyawaad.

विषय: 
प्रांत/गाव: 

वीकेन्ड प्लॅन्स

Submitted by भूत on 22 June, 2010 - 01:44

मित्र हो , ५/६ दिवस ऑफीसात 'काढल्या' नंतरचा येणारा वीकेन्ड घरात बसुन झोपा काढत घालवण्याचा तुमचा इरादा नसेल तर .....

Let's plan some trek / hike / trip ...anything interesting for this weekend !!!

विषय: 
प्रांत/गाव: 

पेंच अभयारण्यात एक दिवस

Submitted by नरेंद्र गोळे on 17 June, 2010 - 01:24

२००७ च्या मे महिन्यात आम्ही नागपूरला होतो. तेव्हा एक दिवस कुठे तरी सहलीस जावे असा विचार पक्का झाला. मग परस्पर सहमतीने पेंच प्रकल्पाची निवड झाली. ती मे महिन्याची ८ तारीख होती. उन्हाळा कडाडला होता. ४८ अंशावर पारा चढला होता. तरीही अरण्यास भेट देण्याकरता तो काळ योग्यच होता. कारण उन्हाळ्यात अरण्यातील पाणवठे ओसरत जातात. जिथे अजूनही ते बाकी असतात, त्यांच्या अवती भवतीच निरनिराळे प्राणी-पक्षी आढळण्याची शक्यता दाट असते. म्हणूनच उन्हाळ्यात, नैसर्गिक पाणवठे हुडकत अभयारण्यांतून भटकणे आनंददायी ठरू शकते. त्यातून माझा भाऊ वनाधिकारी असल्याने, सहलीसोबत सुसंगत निरुपणाची उत्तम सोय उपलब्ध होती.

पदरगड-भीमाशंकराचा द्वारपाल!

Submitted by चिन्मय कीर्तने on 8 June, 2010 - 05:54

उन्हाळा मस्त मी म्हणत होता, पण तुम्हाला माहीत असेलच, आपण गड-दुर्गांच्या धारकर्‍यांना घरी बसवेल तर शप्पथ!! शनिवार,रविवार आला की पाठीला लगेच पाठपिशवीचे भास व्हायला सुरुवात!!! तर मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आणि परिक्षा संपल्याने सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यास मस्त वेळ मिळाला होता!! लगेच mumbaihikers.org पिंजुन काढायला सुरुवात झाली आणि समजले की "ट्रेकमेट्स" नावाचा ग्रूप येत्या रविवारी पदरगडावर जाणार आहे. गेल्यावर्षी मी पदरगड कोथळीगडावरुन न्याहाळला होताच! लगेच "मनसुबा" ठरला,चलो पदरगड!! मी लगेच ही "मसलत" माझा "सह्यमित्र" सलीलशी केली. तो सुद्धा एका पायावर तयार!!

विषय: 
शब्दखुणा: 

पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल.

Submitted by निंबुडा on 4 June, 2010 - 03:39

पावसाळा आला, लोको.

आपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक/ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.

बर्‍याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या (फोन वरून Wink ), माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी हा लेखनाचा धागा सुरु करत आहे.

शब्दखुणा: 

कोहोज गडाची सफर........

Submitted by रोहित ..एक मावळा on 2 June, 2010 - 05:58

उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय.अंगाची लाही-लाही होतेय.म्हणुन हा पाण्याचा शिडकावा...मागच्या वर्षी पावसाळ्यात केलेल्या ट्रेकची सफर......कोहोज गड........

Pages

Subscribe to RSS - भटकंती