भटकंती

ब्रेकिंग न्युज — ४ मायबोलीकरांनी सर केला वसईचा किल्ला

Submitted by जिप्सी on 24 March, 2011 - 01:18

ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज

नमस्कार,

विषय: 
शब्दखुणा: 

'बाफ्फ (Banff) गिर्यारोहण चित्रपट महोत्सव'

Submitted by सेनापती... on 23 March, 2011 - 08:01
तारीख/वेळ: 
26 March, 2011 - 09:30 to 13:00
ठिकाण/पत्ता: 
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड.

द हिमालयन क्लब आणि कॅनडा हाय कमिशनतर्फे शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री १० ह्या वेळेत 'बाफ्फ (Banff) गिर्यारोहण चित्रपट महोत्सव' मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात आयोजित करण्यात आला आहे.

एकूण कार्यक्रम साडेतीन तासांचा असून त्यात काही लघुपट दाखवण्यात येतील. ह्यासाठी प्रवेश शुल्क ५० रुपये असून आगाउ नावनोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा..

द हिमालयन क्लब - ९१ - २२ - २४९१ २८२९

ई-मेल imclubmumbai@yahoo.co.in

माहितीचा स्रोत: 
याहु मेल.
विषय: 
प्रांत/गाव: 

तीन कोनांची टोपी चढविलेला.... तिकोना

Submitted by रोहित ..एक मावळा on 14 March, 2011 - 13:33

१७ डिसेंबर,स्थळ: ठाणे स्टेशन.... "अरे सुट्टी नाही मिळणार आणि वैयक्तिक कारणांमुळे पियुष पण येऊ शकणार नाही." गोपिचा फोन आला.

दमवलेल्या ट्रेकची कहाणी — विकटगड अर्थात पेबचा किल्ला

Submitted by जिप्सी on 18 February, 2011 - 00:12

ऐका विकटगडा हि तुला भेटायला आलेल्या ट्रेकर्सची कहाणी.

आटपाट मुंबई नगरीत पवई नामक मुलुखात एक आयटी कंपनी कार्यरत होती. तिथे मॅनेजमेंटपासुन प्रोडक्शनपर्यंत सगळेच गुण्यागोविंदाने नांदत होते (फक्त एक Appraisalचा काळ सोडला तर :फिदी:). ५ दिवस काम आणि शनिवार/रविवार सुट्टी असं सारं काहि आलबेल होतं. एक दिवशी अचानक HR चा इमेल आला. नेहमी नेहमी त्याच त्याच रूटिनला कंटाळलेल्या कर्मचार्‍यांसाठी Art & Craft Tribe, The Outdoors Tribe, The Foodies Tribe, The Helping Hands Tribe अशी छान छान नाव असलेली 4 Tribes आयोजित केली आहेत. ज्यांना ज्याची आवड आहे त्यांनी त्यात भाग घ्यावा.

विषय: 

केरळ डायरी - भाग ७

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भाग १ - http://www.maayboli.com/node/22402
भाग २ - http://www.maayboli.com/node/25445
भाग ३ - http://www.maayboli.com/node/25476
मधले भाग अजुन लिहायचे आहेत.

मुक्काम थेक्कडी.

विषय: 

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : संपूर्णम !

Submitted by Yo.Rocks on 10 February, 2011 - 15:55

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग ३ : लक्ष्यवेध !

Submitted by Yo.Rocks on 6 February, 2011 - 14:07

केरळ प्रवास

Submitted by शर्मिला फडके on 4 February, 2011 - 07:14

केरळमधे स्वतंत्रपणे प्रवास करायचा आहे. दहा ते बारा दिवस.
हा प्रवास कसा प्लॅन करावा याबद्दल काही मार्गदर्शन कोणी करु शकेल का?
काय काय अगदी पाहिलच पाहिजे? कुठून कसं जाणं सोयिस्कर पडेल? खाणंपिणं, खरेदीबद्दल काही टीप्स? केरळमधल्या इकोटुरिझमचा काय अनुभव?

Pages

Subscribe to RSS - भटकंती