भटकंती

अटलांटा आणि आसपास २ : "पटेल" स्पॉट्स (नवीन फोटोंसह)

Submitted by Adm on 6 December, 2011 - 00:09

अटलांटा आणि आसपास (१) : नॉर्थ जॉर्जियन 'हेलन'च्या मोहक अदा!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
बरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे "पटेल पॉईंट्स" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे!) सहज शक्य आहे.

शब्दखुणा: 

दुर्ग कलावंतीण

Submitted by इंद्रधनुष्य on 30 November, 2011 - 05:36

'यशवंतराव चव्हाण द्रुतगती' मार्गवरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पुर्वेला माथेरानच्या रांगेत दिसणारा प्रबळगड आणि कलावंती दुर्गाचा 'V' Shape नेहमीच लक्ष वेधून घेतो. मुंबई पासून जवळ असूनही काही ना काही कारणांनी या किल्ल्याची मोहिम बर्‍याच वेळा रद्द झाली. जवळच तर आहे मग आज नै तर उद्या होईलच... असे मनाशी घोटवून पुढे गेल्यावर पाच एक मिनिटांत इरशालगडाचा 'W' Shape दिसतो. या दोन्ही गडांकडे बघताना मन नेहमी खट्टू होतं... कधी कधी वाटे शेडूंग फाट्यावर गाडीतून उतरावे नी थेट 'ठाकूरवाडी'कडे कूच करावी.

विषय: 
शब्दखुणा: 

रत्नागिरी भटकंती : भाग 3 अंतिम

Submitted by डेविल on 28 November, 2011 - 15:25

रत्नागिरी भटकंती : भाग 1

रत्नागिरी भटकंती : भाग 2

आजचा दिवस शेवटचा होता. सकाळी जरा उशीराच उठालो.

IMG_3888.jpgIMG_3890.jpg

विषय: 

गंगासागर

Submitted by आरती on 28 November, 2011 - 09:57

Staten Island कडे जाणारी ती नारंगी रंगाची फेरी, आपल्या पोटात १५०० पेक्षा अधिक जीवांचे ओझे वागवून, काहीश्या अवघडलेल्या अवस्थेत पलीकडच्या किनाऱ्याकडे सरकताना, हडसनचा शहराच्या पसाऱ्यात घुसमटलेला प्रवाह, जणू या दिव्यातून पार पडण्याची शक्ती मिळावी म्हणून तिला गोंजारताना, जेंव्हा जेंव्हा मला माझ्या खिडकीतून दिसतो तेंव्हा तेंव्हा मला आठवण येते हुगळीच्या विस्तीर्ण पात्रात स्वताला झोकून देणाऱ्या 'त्या' फेरीची, जी विश्वासाने आणि निर्धास्त मानाने जणू आपल्या मातेच्या कुशीत झेपावत असते.

गंगासागर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

टाईप करण्यासाठी इथे धागा उघडला होता. तो ना आता मला डिलिट करता येत आहे ना तेंव्हा तो मला तिकडे हलवता आला. तो तसाच अप्रकाशीत पडुनच रहाणार होता तर त्याचा उपयोग करावा असे वाटले. आणि माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे हा पण एक हेतु आहेच. त्यासाठी ही लिंक इथे आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)

http://www.maayboli.com/node/30839

लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.

तोरणा - लिंगाना - रायगड (व्हाया बोराट्याची नाळ )

Submitted by पवन on 26 November, 2011 - 03:53

प्रत्येक दुर्गप्रेमिंची व प्रत्येक कसलेल्या ट्रेकर्सचा अनेक ट्रेक पैकी एक आवडता ट्रेक म्हणजे अर्थातच तोरणा - लिंगाना - रायगड (व्हाया बोराट्याची नाळ ) . रायगड म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरी आणि हा मार्ग म्हणजे पालकीची वाट . खूप दिवसांपासून या ट्रेक चा प्लान मनात घोळत होता पण या मार्गासाठी एखादा ट्रेकर्स ग्रुप भेटत नव्हता . योगायोगाने हि संधी मला फेसबुक मुळे चालून आली अश्याच एका भटक्या मावळ्याची नुकतीच ओळख झ्हालेली त्या ग्रुपने (सह्याद्री ट्रेकर्स ने ) तोरणा - हरपुड - मोहरीचे पठार - बोराट्याची नाळ - लिंगाणा - वाघेरे - वारांती - रायगड असा २ दिवसांचा प्लान आखला होता.

विषय: 

धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...

Submitted by आनंदयात्री on 24 November, 2011 - 03:14

ढाक-बहिरीबद्दल चिक्कार ऐकलं होतं. सह्याद्रीमधला एक अवघड, थरारक ट्रेक ते शेवटच्या टप्प्यात भल्याभल्यांची XXX फाटते इथपर्यंतचे किस्से ऐकले होते. "रॉकपॅचवर स्वत:चेच ठोके स्वतःला ऐकू येतील इतके घाबरलेलो असतो आपण", "पाय नीट ठेवला नाही तर खाली दरी 'आ' करून तयारच असते, सो, ओन्ली वरी अबाऊट दॅट!" इ. इ. इ.

प्रभात फेरी (२)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

प्रभात फेरी भाग २ ...
पुंता काना, डॉमिनिकन रिपबलिक

फॉल कलर्स

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

प्रभात फेरी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

DSC_0037-3.JPG
प्रभात फेरी ...
पुंता काना, डॉमिनिकन रिपबलिक

Pages

Subscribe to RSS - भटकंती