मराठी वाहिन्या

अमेरिकेत मराठी चॅनल्स कुठे पहावेत

Submitted by रीया on 11 December, 2018 - 21:52

अमेरिकेत मराठी आणि हिंदी चॅनल्स पहाण्यासाठी तुम्ही काय वापरता? माझ्याकडे रोकू आहे त्यावर काय चालेल ? एकाने यप टिव्ही सजेस्ट केलं पण त्यावर कलर्स मराठी दिसत नाहीये. लिस्ट मधे.

असा धागा आधीच असेल तर मला तिकडे नेऊन सोडा.. हा धागा डिलिटायला लावेन. सर्च केलं तर नीट काही सापडलं नाही म्हणून हा धागा काढलाय

Subscribe to RSS - मराठी वाहिन्या