संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------
मायबोलीकरांच्या दे दणादण बोली म्हणजे प्रतिक्रिया/प्रतिसाद ---------
त्यात अनेक प्रकारच्या भावना दडल्या आहेत.
राग आहे, तिरकसपणा आहे, शुभेच्छा आहेत,सल्ला आहे, टोमणे आहेत, आपलेपणा ही आहे,प्रश्र्न आणि उत्तर ही आहे-----
असं बरंच काही आहे!!!!!!
बघाs तुम्हाला काय जाणवते?
१)आम्हालाही अजून ऐकावसं/वाचावसं वाटतंय.
लिहित रहा
२)बापरे!!!
स्वयंपाक करणं हा आवडीचा विषय होऊ शकतो का? की कामाचा विषय आहे?
स्वयंपाक म्हणजे स्वत: शिजवलेले अन्न च ना? की घरातल्या बाईने (स्त्री) बनवलेले ? की स्वयंपाक्याने तयार केलेले? की आणखीन काही असते?
स्वयंपाक नक्की कोण आवडीने करीत असेल? अन् कोण काम म्हणून करीत असेल?
स्वयंपाक नेमका कोणी करावा?
अणि का?
आवड म्हणून? नाइलाज म्हणून? काम म्हणून? पर्याय नाही म्हणून? की भूक लागली म्हणून?
स्वयंपाक मुळात का करावा लागतो?
भूकेमुळे?
करावासा वाटला म्हणून? की
करायला सांगितला म्हणून?
स्वयंपाक करायला कोण सांगत?
१)रागीट
२)प्रेमळ
३)तापट
४) अतिप्रगत
५)हिंसक
६) शाकाहारी
७) आनंदी
८)दु:खी
९)वाचक
१०)लेखक
११)कवी
१२) विनोदी
१३) रसिक
१४)कलावंत
१५)कलंदर
१६)वैतागलेले
१७)उत्साही
१८) आगावू
१९)चौकस
२०) मृतप्राय
२१)जवान
२२)वृद्ध
२३) थकलेले
२४) संधीसाधू
२५)गमत्या
२६) मित्र
२७)शत्रू
२८) चाहते
२९)समिक्षक
३०)टवाळ
३१) कुजक्या
३२)थापाड्या
३३)मानी
३४)नम्र
३५) आदरणीय
३६)नखरेल
३७)स्व जपणारी
माहिती हवी आहे यात मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला अन् मला चांगली च माहिती मिळाली,अन् माझे चांगलेच पोट भरले!!!!!!!
परत म्हणून माहिती मिळवण्याची भूक मरेपर्यंत तरी लागणारं नाही,अशी मायबोलीकर व्यवस्थाच करून टाकतात.
बिच्चारे ते तरी काय करणार म्हणा?
मायबोलीवर मायबोलीकर एकाच धाग्यात रमतात अन् तोही लांबलचक असला तरच!
बारके धागे फारसे पाहवत नाही कुणाला!!!
बिच्चारे बारके धागे,कचराच समजतात सारे त्यांना! त्यात मायबोलीकरांचा काय दोष?
पण मला बाई भारी हौस तुकड्यांची/बारक्यांची/लहानांची!