नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी

Submitted by Asu on 5 November, 2018 - 20:58

पाटील परिवारातर्फे सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
*नरक चतुर्दशी*

अश्विन कृष्ण चतुर्दशीला
नरक चतुर्दशीच्या दिवसाला
सोडविण्या बंदिवान नारींना
श्रीहरी नरकासुर हा वधिला

संकल्प करून या दिसाला
वाईटावर घोर घालूया घाला
चांगल्याचा करू बोलबाला
दिवाळीच्या मंगल सणाला

ब्रह्ममुहूर्ता करू अभ्यंगस्नान
जपूया संस्कृती, अपुला बाणा
त्वेषे कारीट पायी चिरडतांना
दुष्ट दुर्जना तुम्ही मनात आणा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नरक चतुर्दशी