लडाख गूढकथा

कांदिसा

Submitted by किरणुद्दीन on 19 October, 2018 - 11:42

नऊ वाजल्याशिवाय ऊन येत नाही म्हणून पडून होतो.

अंघोळीचा प्रश्नच नव्हता. उणे सात अंश सेल्सियस.
अंघोळीच्या पाण्याचा बर्फ झाला होता. पहाटे त्यातल्या त्यात ऑक्सिजनची मात्रा बरी होती.
स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडायचं जिवावर आलेलं. तरीही अंगोरा वूलचं जर्किन, गरम इनर्स आणि कानटोपी असा बंदोबस्त करून बाहेर आलो.
स्नो शूज चढवले.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लडाख गूढकथा