स्वैर स्वछंद उडू दे..

स्वैर स्वछंद उडू दे..

Submitted by sarika choudhari on 15 October, 2018 - 01:24

आपल्या आयुष्यात आपण सर्व इतके बिझी झालो आहे की आपल्याला स्व:तासाठी वेळच नाही. खोट वाटत आहे. तर मग सर्वांनी स्व:ताला फोन लावा. प्रत्येकाचा फोन बिझी येणार. कारण वेळ कुठे आहे कुणाला स्व:तासाठी. उद्याचे दिवस चांगले जाण्यासाठी आपण आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण निरस पणे जगत आहोत.

विषय: 
Subscribe to RSS - स्वैर स्वछंद उडू दे..