तू भेट ना रे रोज रोज नव्याने

तू भेट ना रे रोज रोज नव्याने

Posted
7 months ago
शेवटचा प्रतिसाद
7 months ago

एके दिवशी दिवसभराची भरमसाठ कामे उपसून वैतागल्या अवस्थेत उशिरा घरी परतत असताना, अगदी आणखी काहीही करायची इच्छा नसताना देखील, गाना.कॉम उघडून बघितले. त्यातल्या सुचवलेल्या चारपाच प्ले-लिस्टींमधून एक प्ले-लिस्ट यंत्रवत अशीच निवडली. आणि तिच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात परतीच्या प्रवासात ती लावली.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - तू भेट ना रे रोज रोज नव्याने