अश्लील कविता स्त्री वादी

१८० अंश - एक अश्लील कविता

Submitted by किरणुद्दीन on 5 October, 2018 - 02:07

" पुरूषांच्या नजराच वाईट "
" आत्ता ! मी काही केलं का ?"
" तुम्ही नाही हो, फेसबुकवर "
" आँ !!"
"नाही तर काय, सेल्फी टाकायचा अवकाश, ही रांग लागते कमेण्ट्सची "
" मग नका टाकू हो "
" काय ?"
" सेल्फी "
" तुम्ही कोण ठरवणार बायकांनी काय करायचं ते ?"
" अरेच्च्चा ! मी आपलं सुचवलं "
" राहू द्या तुमची सूचना तुमच्या जवळ, बाईलाच बरे असले सल्ले देता ते "
" अहो त्रास होतो म्हणून म्हटलं, ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी "
" पुरूषांना का नाहीत सांगत ते ?"
" काय ?"
" हेच की , सेल्फी नका टाकू म्हणून "

विषय: 
Subscribe to RSS - अश्लील कविता स्त्री वादी