राधेश्याम

राधेश्याम

Submitted by राजेंद्र देवी on 30 July, 2019 - 10:58

राधेश्याम

मनात आठवणींचा काला
डोळ्यात श्रावण ओला
अजून झुलतो आहे तो
कदंबा खालील झुला

तटी कालींदीच्या रमतात
गोप गोपिंच्या रासलीला
राधेच्या डोळ्यात तरळतो
गोकुळीचा नंदलाला

आठवून साऱ्या शामलीला
जीव हा हळवा झाला
राधेच्या अश्रूंनी होतो
अजुन श्रावण ओला

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

राधेश्याम

Submitted by राजेंद्र देवी on 3 September, 2018 - 01:01

राधेश्याम

मनात आठवणींचा काला
डोळ्यात श्रावण ओला
अजून झुलतो आहे तो
कदंबा खालील झुला

तटी कालींदीच्या रमतात
गोप गोपिंच्या रासलीला
राधेच्या डोळ्यात तरळतो
गोकुळीचा नंदलाला

आठवून साऱ्या शामलीला
जीव हा हळवा झाला
राधेच्या अश्रूंनी होतो
अजुन श्रावण ओला

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - राधेश्याम