कुठं कुठं मी दाबू ?
Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 August, 2018 - 08:36
गच्च हवा दोन फुग्यांमध्ये
कुठं कुठं मी दाबू ?
कचकच कचकच आवाज करिती
अवघडले बघ लिंबू
चाल नाशिली ह्ल्लेडूल्ले
बाकदार वर *उल्ले
विजार आमची बावरली
रॉकेट कस्सेही सुटले
धडधड धडधड धडाडती
बघ तोफ देई सलामी
समाजाचे भान राखण्या
तू तोंडावरची मामी
कुठूनही बघता माप घेतले
तरी अवयव सारे समान
कुल्लेश्वराची कृपा म्हणोनि
बनले असे सामान
तुला बघुनी दिवसरात्र मी
मारतो जोरबैठका
समोर येऊन भिडेन एकदा
आधी बनून दे मला सलमान
सिद्धेश्वर विलास पाटणकर
विषय:
शब्दखुणा: