अंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक)

अंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक)

Submitted by बेफ़िकीर on 16 August, 2018 - 01:15

अंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक)
==========

बेचकीत जन्मतो जीव हा कवितासंग्रह हाती आल्यापासून कितीदातरी वाटले की सगळे सोडून आधी ह्यावर लिहायला हवे. ह्या कवितासंग्रहावर लिहिल्याने आपण आपल्या मनावर होत असलेल्या एका मूक परंतु प्रखर मोर्चास्वरुपी वैचारीक हल्ल्यापासून स्वतःला वाचवू शकू. नाही लिहिले तर सुटका होणार नाही. मनाचा एक कोपरा आपल्या अस्तित्वाला चोवीस तास खिजवत राहील आणि म्हणत राहील की बघ, हे सगळे आहे तरीही तू जगण्याचे नाटक करतच आहेस.

Subscribe to RSS - अंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक)