प्रेम की मैत्री

प्रेम की मैत्री

Submitted by महादेव सुतार on 29 July, 2018 - 12:17

वेडी आहेस तू
मलाही वेड लावतेस
मलाच कळेना तू
माझ्या कडे का पाहतेस
रोज मला भेटणं माझ्याकडे तुझं पाहणं
कोड्यात तुझं बोलणं
हे असं तुझं वागणं
काहीच  मला कळत नाही
सांग ना तू अशी का वागतेस
रोज तर मी तूला भेटतो
तरीही sms तुझा मला येतो
कसा आहेस जेवला का काय करतोस
एवढं typing करून विचारतेस
सांग ना तू इतकी माझी काळजी का करतेस
प्रश्न माझे खूप आहेत
समोरासमोर येऊन उत्तर तू देशील का
आपलं नातं प्रेमाचं की मैत्रीचं सांगशील का ??

By_MDs

विषय: 
Subscribe to RSS - प्रेम की मैत्री