रूप तुझं

एकतर्फी प्रेम

Submitted by महादेव सुतार on 23 July, 2018 - 08:41

रूप तुझं छान,
पाहून हरलं, माझं भान.
तुझ्या नजरेचा बाण,
घायाळ करी मला,
खूप आवडतेस ग तू,
कसं सांगू मी तुला.
रोज रोज तुला पाहणं,
तुझ्यासमोर उभा राहणं.
आवडत नसेल तर सांग मला.
कधीही दिसणार नाही मी तुला.
मागं मागं तुझ्या फिरतोय,
तुझ्यासाठी, जीव हा माझा झुरतोय,
तुझ्यावर खूप प्रेम करतोय,
एकदाच हो म्हण ना मला....

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रूप तुझं