हाय
मी आरोग्य क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करीत आहे .
ज्या व्यक्तींचा स्वतःचा व्यवसाय आहे , अशा व्यक्तींकडून काही व्यवसाय विषयक मार्गदर्शन हवे आहे.
फार डिटेल असे नाही . पण कोणी स्वतःची स्ट्रगल आणि काही अनुभव सांगितल्यास शिकायला मिळेल. नव्या कल्पना सुचतील.
मार्केटिंग , पैशांची गुंतवणूक कधी कोठे किती , रीस्क कुठल्या स्टेजला किती घ्यावी , पार्टनरर्शीप इत्यादी ठळक मुद्दे.
नेट वरील आर्टिकल मी वाचत असते . पण स्वतःहून कोणी अनुभव सांगितलेले / वडीलकीच्या नात्याने डोस दिलेले मला जास्त आवडतील.
वि. पु केले तरी चालेल . संपर्क क्रमांक देता - घेता येईल .
मला स्वताला पॉजिटीव थिंकिंगचे बरेच चांगले अनुभव आले आहेत. तुमचे अनुभव निगेटीव गोष्टीं बोलण्याचे टाळण्याच्या युक्त्या इथे लिहा. मला विश्वास आहे की दिवसभरात कॉन्सन्ट्रेशनने लक्ष देउन जर ठरवले तर आपण निगेटीव बोलणे/विचार करणे टाळु शकतो. आपण ज्याचा विचार करत असतो तेच आपल्याकडे अॅटरॅक्ट करत असतो. म्हणुन दसर्याच्या महुर्तावर संकल्प करुन पॉजिटीव बोलु/ विचार करु अन एकमेकांना तसे करण्यास मदत करु.
सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली.
प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू -
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
हल्ली http://www.healthkart.com/ हि साईट फार चर्चेत आहे
कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, लोक खुशाल ह्यावरून खरेदी करत असतात
कधी बघितली नाही अशी उत्पादने येथे पाहायला मिळाली
हजारो supliments, गोळ्या , वेट लॉस /गेन , टेन्शन , डिप्रेशन , काय नाही म्हणून नका
सगळ्यावर रामबाण उपाय
हे प्रकार कितपत सेफ असतात , कोणाला अनुभव असल्यास , त्याच्या चर्चेसाठी हा धागा
नमस्कार!
आयुष्यातील अनेक टप्प्यांवर आपण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी / इतर कोणासाठी वैद्यकीय क्षेत्राच्या सहवासात येतो.
अनेक रुग्णालये, प्रयोगशाळा, संशोधन संस्था, निष्णात वैद्य, शस्त्रक्रिया तज्ञ, नर्सेस, इतर सेवा पुरवणार्या संस्था, तसेच वैद्यकीय उपकरणे पुरवणारी दुकाने वगैरेंची माहिती येथे एकत्र करता येईल.
You are here
स्वगृह » विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1
प्रेषक, शशिकांत ओक, Thu, 20/03/2014 - 00:51
1


हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः|
न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्||