चुपके चुपके

पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त – ६. चुपके चुपके (१९७५)

Submitted by स्वप्ना_राज on 10 February, 2018 - 05:38

हिंदी चित्रपटात ज्याला प्रेमाने 'नीली छत्रीवाला' किंवा 'उपरवाला' म्हणतात त्याची एक सवय मला आता पक्की ठाऊक झालेय. तुमच्या ज्या मोठ्या इच्छा असतात ना त्या तो उशिराने धावणाऱ्या लोकलसारखा उशिराने पूर्ण करतो किंवा रद्द झालेल्या लोकलसारख्या पार निकालात काढतो. पण ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात त्या मात्र पूर्ण करतो. आता हेच बघा ना.......’बुढ्ढा मिल गया' वर लिहिलं तेव्हा २-३ जणांनी 'चुपके चुपके' मध्ये सुद्धा ओमप्रकाशची चांगली भूमिका असल्याने तो पहायचा सल्ला दिला. आणि नेमकं १-२ दिवसात एका चॅनेलवर तो पहायची संधी मिळाली.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चुपके चुपके