लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स

लॉग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्सचे गुंतवणुकीवर काय परिणाम होतील?

Submitted by अमा on 3 February, 2018 - 03:17

भारतात परवाच्या बजेट मध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स शेअर्स मधील गुंतवणुकीवर लागू करण्यात आला आहे.
असे होणार अशी कुणकुण गेला महिना भर होतीच. छोट्या प्रमाणात गुंतवणूक करणार्‍या लोकांनी आता कंपनीच्या समभागांत गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी. पूर्वी साधारण पणे एक वर्शा पेक्षा जास्त शेअर्स ठेवायचे नाहीतर शॉर्ट टर्म टॅक्स लागतो असा आडाखा होता. आता हा टॅक्स वाचवण्यासाठी जास्त दिवस शेअर्स ठेवावे लागतील का? म्युचुअल फंड मधील गुंतवणुकीवर काय परि णाम होती? एस टीटी पण काढलेला नाही. एक वर्शापेक्षा जास्त
ठेवलेले शेअर्स मार्च ३१ पूर्वी विकावेत का?

Subscribe to RSS - लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स