निश्चलीकरण ; अनुभव; पहिली प्रतिक्रिया

८ नोव्हेंबर माझ्या नजरेतून

Submitted by सिम्बा on 5 November, 2017 - 22:26

नाव वाचून घाबरू नका :), हा धागा डीमोनीटायझेशन विषयी आहे, पण डीमोनिटायझेशन बद्दल नाही.
निश्चलीकरणाचे फायदे, तोटे याची खच्चून चर्चा येत्या काही दिवसात मिडिया मध्ये होईलच.
खुद्द मायबोलीवर बऱ्याच धाग्यांवर निश्चलीकरणाच्या विविध पैलूंची विस्तृत चर्चा झाली आहे
पण इकडे आपण आपला स्वत: चा काय अनुभव होता हे लिहूया.
- आपल्याला बातमी कशी कळली
- आपली पहिली प्रतिक्रिया.
- लोकांच्या प्रतिक्रिया.
- या दिवसात लक्षात राहण्यासारखा एखादा चांगला/ वाईट/ फजितीचा प्रसंग.
- तुमचे या पूर्ण प्रोसेस वरचे भाष्य

Subscribe to RSS - निश्चलीकरण ; अनुभव;  पहिली प्रतिक्रिया