पासपोर्ट एक व्यथा.

पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा....

Submitted by निर्झरा on 26 October, 2017 - 06:04

पुर्वी पासपोर्ट काढणे अवघड होते असे ऐकून होते. अलीकडच्या काळात ही प्रक्रिया विना एजंट सहज करता येते. अट फक्त एकच, तुमची सर्व कादपत्र व्यवस्थित हवी. समोरची व्यक्ती ज्या कागदपत्राची मागणी करेल तो समोर हजर करायचा. आमचे पासपोर्ट काढून झाले होते तेव्हा ईतका त्रास झाला नाही, पण काही दिवसांपुर्वी माझ्या आईचा पासपोर्ट काढायचे ठरले. तस जेष्ठ नागरीकांसाठी काय काय लागत हे साईटवर बघून झाल. त्यांच्या मागणीनुसारा 'अ' आणि 'ब' दोन गटांतील यादीतील कुठलही एक -एक डॉक्युमेंट पुरेस होत. यात आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे तर आमच्याकडे होत. आम्ही लगेच कामाला लागलो.

विषय: 
Subscribe to RSS - पासपोर्ट एक व्यथा.