प्रकाशचित्र

सुर्यास्त

Submitted by झकासराव on 5 January, 2008 - 11:45

गणपती पुळ्याहुन परत येताना आम्बा घाटात थांबुन काढलेला हा फोटो.

43.jpg

जर मोठी फाइल असेल तर दुसर्‍या साइट वर (पिकासा वर) अपलोड करुन इकडे दिसेल अशी काही व्यवस्था आहे का???
मी प्रयत्न केला पण जमलच नाही?? Sad

गुलमोहर: 

फूल

Submitted by माधव on 4 January, 2008 - 06:34

Flowers_11.jpg

मला बघता क्षणी आवडले. कसले आहे ते कुणी सांगू शकेल का? पाने बरीचशी अबोलीसारखी होती आणि अबोलीसारखे कणीस पण होते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र