प्रकाशचित्र

माझं लाडकं कोकण.-भाग : ३ गोवा.

Submitted by शोभा१ on 14 April, 2012 - 04:42

http://www.maayboli.com/node/34144
http://www.maayboli.com/node/34209

सोमवारी, दिनांक २.०४.१२ ला सकाळी नाश्ता करून गोव्याची वाट धरली. सावंतवाडी मागे गेली . आणि आमच्या गाडीच्या पोटात कावळे ओरडू लागले. खूप पायपिट करूनही उपयोग शून्य. बर्‍याच पेट्रोल पंपांच्या बाहेर रस्त्यावर खूप लांब पर्यंत रांगाच्या रांगा लागल्या होत्या. बर्‍याच शोधाशोधीनंतर आमच्या गाडीच जेवण झालं. आणि आम्ही निर्धास्त झालो. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आमचा प्रवास फारच हलता होता. Happy
१. हाच तो रस्ता.

गुलमोहर: 

यंदा आमच्या घरी अवतरलेले नवे पाहुणे...

Submitted by विशाल कुलकर्णी on 13 April, 2012 - 01:01

काही दिवसांपूर्वी (महिन्यांपुर्वी) एंप्रेस गार्डनमध्ये झालेल्या पुष्प महोत्सवातून काही रोपटी घेवून आलो होतो. हळू हळू त्यांनी बाळसं धरायला सुरूवात केलीय..

त्यातलीच ही काही गोंडस बाळं...

प्रचि १

प्रचि २

गुलमोहर: 

नांदा सौख्य भरे (संवाद)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 April, 2012 - 07:19

१) अनंत (लाजून चुर होऊन तोंड ओंजळीने झाकल बाई)

२) शिरिष (काबाडकष्ट करुन केस पिकले आता)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक रस्ता आणि अनेक माणसं ....

Submitted by camera on 12 April, 2012 - 01:30

प्रचि 1
IMG_3372.jpg
_________________________________________________________________________

प्रचि2
IMG_3395.jpg
________________________________________________________________________

प्रचि 3
IMG_3460.jpg
_________________________________________________________________________

प्रचि 4

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझं लाडकं कोकण.-भाग : २ - मालवण.

Submitted by शोभा१ on 11 April, 2012 - 04:17

रविवारी सकाळी, मस्त बटाटा पोह्यांचा नाश्ता करून, विविध फोटो काढून पुढे निघालो.
१. चिरे.

२. हे चिर्‍यांचे कुंपण.

गुलमोहर: 

दवबिंदुंचा आरसा झाला...

Submitted by शापित गंधर्व on 9 April, 2012 - 10:02

एक कळी ती गोजीरवाणी
शांत होती झोपलेली
सुर्यकिरण हे तिज स्पर्शीता
लाज लाजुनी ती मोहरली

स्वैर डोलली वार्‍यासवे अन
प्रेम गंधात भिजुनी गेली
सुगंधले मग अंग अंग
सौंदर्याने फुलुनी गेली

रंग ल्याली अनेक कांती
तारुण्याचा बहर आला
रुप दावण्या तिला तिचे मग
दवबिंदुंचा आरसा झाला..
.

प्रचि १ :
प्रचि २ :

गुलमोहर: 

सेल्युलर जेल - अंदमान द्विपकल्प....

Submitted by गिरीविहार on 9 April, 2012 - 04:03

नुकत्याच झालेल्या अंदमान भेटीत प्रसिद्ध सेल्युलर जेलला भेट देण्याची संधी मिळाली.. या वास्तुचे काढ्लेले काही प्रची...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....मनोरा...
Celular Jail -1

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....मुख्य प्रवेशद्वार...

गुलमोहर: 

खारूताई....

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2012 - 03:34

सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर

k13.jpgतुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार

k2.jpgk3.jpgलुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी

k11.jpgk12.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र