मराठी भाषा दिन २०१७ घोषणा

मराठी भाषा दिन २०१७ - घोषणा (मुदत ६ मार्चपर्यंत वाढवली आहे)

Submitted by संयोजक on 15 February, 2017 - 01:28

ऐका माय मराठी तुमची कहाणी!

आंतर्जालाचे ठायी मायबोलीनामक एक तळे, त्यावर पिकती अनेक हितगुजांचे मळे आणि गुलमोहरांची झाडे. त्या तळ्यात असती आपल्याच माय मराठीचे निर्मळ झरे.

एकदा माय मराठी प्रसन्न चित्ताने त्या तळ्याला म्हणाली, 'तळ्या तळ्या माझा उत्सव कर. अमृताशी पैजा घेणारे माझे वैभव उजळून काढ.'
तळे म्हणाले, 'हा उत्सव कधी करावा? कसा करावा?'

विषय: 
Subscribe to RSS - मराठी भाषा दिन २०१७ घोषणा