पासपोर्ट आणि पोलीस

पासपोर्ट आणि पोलीस….

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 20 January, 2017 - 02:36

पासपोर्ट आणि पोलीस….

२० दिवसांपूर्वी मी नवीन आणि नवऱ्याने रिन्यूअल पासपोर्ट साठी ऍप्लिकेशन केलं. सगळंच ऑनलाईन. पासपोर्ट ऑफिसमध्ये त्यादिवशी तीन-चार तास गेले, पण त्यांनी सांगितलं पासपोर्ट कुरिअर ने येईल आणि सोबत एक पावती. ज्यावर लिहिलं होत पोलीस व्हेरिफिकेशन सुरळीत पार पडलं आणि तसा रिपोर्ट आला कि पासपोर्ट कुरिअरने येईल.

विषय: 
Subscribe to RSS - पासपोर्ट आणि पोलीस