अब की बार शाहरूख खान माय नेम इझ नरेंद्र मोदी अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट ए पॉलिटिशिअन

विधानसभा २०१९ - सामान्य माणसाने मतदान कोणाला करायचे हा प्रश्नच आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2019 - 15:28

मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणात म्हणतात कॉग्रेस राष्ट्रवादी ने 15 वर्षात महाराष्ट्र लुटला ,मागे वळुन पाहतात तर काय..
स्टेजवर तेच सर्व बसलेले आहेत Happy

व्हॉट्सपवर जेव्हा हा विनोद वाचला तेव्हा हसायला आलेले खरे..
पण आता निवडणूक तोंडावर आली असताना कोणाला मत द्यायचे हा विचार करत असता हा जोकच माझ्यावर हसतोय असे वाटतेय.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी कोणाला मत द्यायचे जेणेकरून देशाचे कमीतकमी नुकसान होईल हे न समज्ल्याने मी अखेर मतदानच केले नव्हते.

विषय: 

दंगल, शाहरूख, नववर्ष, संकल्प, मोदी आणि जागो ग्राहक जागो.. वगैरे वगैरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2017 - 16:10

खरे तर शीर्षकावरून समजले असेलच, नसेल तर सांगतो. एकंदरीत आज तीन-चार वेगवेगळे धागे सहज काढू शकलो असतो. पण नवीन वर्षांचा संकल्पच मुळी तसा केला आहे. शक्य तितके कमी धागे काढावेत. गरज असेल तर आणि तरच काढावेत, अन्यथा टाळावेत. वर्षभरासाठी एक लिमिट आखून घ्यावी, उदाहरणार्थ आठवड्याला सरासरी दिड प्रमाणे वर्षाचे फक्त ७८ च धागे. या मर्यादेत राहण्यासाठी जर दोनतीन विषय एकाच धाग्यात गुंफावे लागले तरी मागेपुढे पाहू नये. बस याच तत्वाला अनुसरून हा आजचा धागा आहे असे समजा.

विषय: 
Subscribe to RSS - अब की बार शाहरूख खान माय नेम इझ नरेंद्र मोदी अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट ए पॉलिटिशिअन