प्रकाशचित्र

ज्योतिबाची सासनकाठी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ही काही क्षणचित्रं माझ्या गावाच्या ज्योतिबाच्या यात्रेची आम्ही घेतलेली. Happy
(मी, माझ्या आतेभावाने आणि त्याच्या मित्राने)

Palakhi.jpgsasan11_0.jpgsasan12.jpg

फुलांचे प्रकाशचित्रण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

डिजीटल कॅमेरे बाजारात आल्यापासुन प्रकाशचित्रणाच्या प्रांतात येक प्रकारे क्रांतीच झाली.

बाइक्स

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बर्‍याच दिवसांनी मोबाइल वापरून काढलेले काही फोटो डाउनलोड केले... इंडियानापलिसच्या एका मॉलच्या बाहेर काही मस्त बाइक्स (अमेरिकेतील भाषेत मोटरसायकल्स, इथे सायकलला बाइक म्हणतात) होत्या. त्यांचि काही प्रकाशचित्रे....

विषय: 

भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..

SA.jpg

विषय: 

चाफा बोलेना...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

chapha.jpg

इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये.

विषय: 

एक चेहरेपे...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

smaller_size_collage.jpg

एक चेहरेपे कईं चेहरे लगा लेतें हैं लोग...

विषय: 

अजून एक..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

phulacha_photu.jpg

अजून एक छोटसं गोडुलं फूल Happy

बोगनवेलीचं फूल

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

boganwel.jpg

मागच्या रविवारी बंगलोरच्या इंदिरानगरच्या प्रशस्त अश्या रस्त्यावर स्वांतसुखाय भटकंती करताना घेतलेलं प्रकाशचित्र.

आज

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पहाट झाली. पावणे तीन वाजले. अजून कुणाला जागही आली नाही. खाली 'सुपा'तलेही अजून साखरझोपेत आहेत. सगळीकडे गारेगार! हवाही अन् हालचालही. ही डोक्यावरची उजव्या बाजूची 'साठ रुपये किलो'ची पाटीच काय ती हवेसोबत अधूनमधून गिरक्या घेतेय.

विषय: 

यंदाच्या भारतवारीतले काही फोटोज्

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझ्या नवर्‍याने घेतलेले काहि फोटोज् ..

१. दिवाळी फराळ

Ind2.jpg

२. पाडव्याचा मेनू Happy

Ind1.jpg

३. कंदिल

Ind6.jpg

४. गणपतिपुळे

Ind3.jpg

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र