मायबोली मास्टरशेफ - २०१६

मायबोली मास्टरशेफ - adm- व्हेजिटेबल एम्पनाडा (Empanada)

Submitted by Adm on 11 September, 2016 - 10:22

इथल्या टेकोबेल नावाच्या मेक्सिकन फास्टफूड चेनमध्ये अ‍ॅपल एम्पनाडा मिळतात. मध्यंतरी त्याबद्दल वाचताना कळलं होतं की त्याचा बीफ असलेला प्रकारही मेक्सिको आणि इतर लॅटीन अमेरिकन देशांमध्ये केला जातो. घरच्या गणपतीसमोर बरीच सफरचंद आली. ते संपवण्यासाठी एम्पनाडा करावा का असा विचार केला पण आधीच घरत खूप गोड आहे, त्यामुळे तो बेत रद्द केला. पण मग त्यावरून नियमांत बसणारा तिखटामिठाचा एम्पनाडा करायचं सुचलं.

साहित्यः
१. १ कप मैदा
२. १ मोठा (इथे अमेरिकेत मिळातो तेव्हडा मोठा) टाटा. (उकडून)

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली मास्टरशेफ - २०१६