फुलं

|| ब्रह्मकमळ ||

Submitted by जिप्सी on 3 November, 2010 - 23:06

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर शेजार्‍यांकडे फुललेला ब्रह्मकमळ.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाईन विचारीत रानफुला . . . .

Submitted by जिप्सी on 10 August, 2010 - 02:51

सदर मालिकेतील फुलांची नावे आपल्या मायबोलीकर सचिन_dixit यांच्या रानफुले या ब्लॉगवरून साभार.

प्रचि १ जास्वंद

प्रचि २ गेंद Eriocaulon Sedgewickii

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

Submitted by जिप्सी on 8 August, 2010 - 23:09

पारीजातक किंवा प्राजक्त. माझे अतिशय आवडीचे फुल. इतके नाजुक कि आपल्या हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच कदाचित रात्री उमलणारी. रात्री फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिलायं?? आकाशात असंख्य प्रकट झालेल्या तारकांसारखा भासतो.
पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजुक अविष्कार मला फुलांचा राजा गुलाबापेक्षाही जास्त भावतो.

प्राजक्त पाहिला कि नकळत आठवतात त्या व.पु.च्या ओळी :
पारीजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल,पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच

==================================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अमेरीकेत मोगर्‍याचे झाड लावण्याची माहिती

Submitted by अंजली on 23 July, 2010 - 12:49

अमेरीकेत मोगरा लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. मोगर्‍याला फार थंड हवामान चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास मोगरा कुंडीत लावावा.

Mogara.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - फुलं