अस्तु विचित्र निर्मिती ट्रेलर

'अस्तु' - गाणी आणि ट्रेलर

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago

'अस्तु' हा नितांतसुंदर चित्रपट गेली दोन वर्षं निधिअभावी महाराष्ट्रात पुण्याशिवाय इतरत्र प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पण क्राऊड-फंडिंग'च्या माध्यमातून निधी गोळा करून हा चित्रपट आता उद्या, म्हणजे १५ जुलैला, महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

Astu-poster.jpg
विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - अस्तु विचित्र निर्मिती ट्रेलर