माझुली

भक्तिपीठः माझुली

Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 13:15

मागच्या वर्षी ज्ञानसेतू (ज्ञान प्रबोधिनी) तर्फे रोईंग (अरुणाचल)ला जाण्याचा योग आला अन तिथल्या निसर्गसौंदर्याच्या व लोकांच्या प्रेमातच पडलेपरतीला विवेकानंद केंद्र, गुवाहाटीला एक दिवस मुक्काम केला. मीरादिदींबरोबर एक दिवस त्यांच्या बरोबर अनेक केंद्रांना भेटी देत, कामाख्य मंदिराला भेट असा मस्त मजेत घालवला. तेव्हाच त्यांनी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या खोंसा (तिराफ) ला आरोग्य शिबिरासाठी मदतीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं. मनापासून इच्छा होती आणि ती फलद्रुपही झाली. खोंसाला शिबीर करायचं व आजूबाजूचा प्रदेश बघायचा असं ठरवलं होतं.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझुली