शब्दखुणा सुचल्या की टाकतो

पडद्यावरचे चिरतरुण कलाकार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2015 - 18:31

चिरतरुण असणे आणि तसेच पडद्यावर दिसणे हे चित्रपट कलावंतांसाठी आणि त्यातही हिरो हिरोईनची भुमिका करणार्‍यांसाठी एक वरदान असते. कारण तुमचे वय उलटले की तुम्हाला साजेश्या भुमिकाही बदलतात आणि एक नवी इनिंग सुरू करावी लागते. जी प्रत्येकाला जमतेच असे नाही.

बस्स अश्याच कलाकारांची चर्चा ईथे करूया.

विषय: 
Subscribe to RSS - शब्दखुणा सुचल्या की टाकतो