होंगकोंग+ मकाऊ टुर ची माहिती हवी आहे
जानेवारी एंड किव्वा फेब्रुवारी पहिल्या/दुसर्या आठवड्यात होंगकोंग + मकाऊ ला जायचे आहे. डिस्नील्यांड आणि ओशन पार्क ओप्शनल टुर आहेत. घ्याव्यात कि नाही? जाणकारांनी सांगावे
१) तीन दिवस होंगकोंग+ एक दिवस मकाऊ
२) दोन दिवस होंगकोंग+ दोन दिवस मकाऊ कसे करावे?.