तिन प्रेमी युगल जोडपे फिरायला जातात... तिन मुले-तिन मुली

कुटप्रश्न क्र. ३

Submitted by शाबुत on 6 December, 2014 - 23:26

तिन प्रेमी युगल जोडपे फिरायला जातात... तिन मुले-तिन मुली... जंगलात पुढे जाता-जाता त्यांना एक मोठी नदी लागते... ती नदी पार करण्यासाठी एक होडी तिथे बांधलेली असते... या होडिची फक्त दोन व्यक्ती वाहुन नेण्याची क्षमता असते... होडी इकडुन- तिकडे नेण्यासाठी तिथे वेगळा व्यक्ती नाही... आता वास्तव असे की... त्यांचा आपापल्या जोडीदारावर विश्वास नाही...
>> थोडक्यात एका जोडप्यातला मुलगा आणि दुसर्‍या जोडप्यातली मुलगी यांना आपल्या एका काठावर ठेवायचे नाही.
>> दोन मुले आणि दुसर्‍या जोडप्यातली एक मुलगी जिचा प्रियकर तिकडच्या काठावर असे चालु शकणार नाही.

Subscribe to RSS - तिन प्रेमी युगल जोडपे फिरायला जातात... तिन मुले-तिन मुली